Testimonial

 
testimonial

राहूल काशिद

सचिन तेंडुलकर प्रमाणे विमा क्षेत्राच्या दुनियेत आपल्या मधूर वाणीची चौफेर फटकेबाजी करणारे, नवनवीन पाॅलीसीच्या माध्यमातून आपली व आपल्या कुटूंबाची काळजी कशी घ्यावी हे पोट तिडकीने सांगणारे.माझे परम मित्र श्री राहुल कोडक.राहूल ची व माझी ओळख खूप आदीपासूनची.हासरा चेहरा समोरच्या माणसाशी त्याच्या कुटुंबाशी आदबीने, आदराने बोलणे.ही च राहूल ची खरी ओळख आहे. राहूल आज जे काही विमा क्षेत्रात प्रगती करतोय त्याच क्षेय .त्याच्या आईचे आशि॔वाद व राहूल च प्रेमळ, मधाळ, शांततेत बोलण हे आहे.मी स्वता राहूल कडूनच माझ्या पूर्ण कुटुंबची माझी माझ्या बायको ची मुलगी ची मुलग्याची विमा पाॅलीसी काढून घेतली आहे. राहूल मुळेच माझी रिटायरमेंट आनंदात आरामात जाणार आहे. तसेच माझ्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे. आपणास विमा क्षेत्रात भरपूर यश मिळो.पुढील काळ सुख समृद्धी चा आनंदाचा जावो.उत्तरोत्तर आशिच प्रगती करत रहावी .अनेकांना योग्य मार्गदर्शन, मदत करावी हीच आई अंबाबाई चरणी मनापासून प्रार्थना आहे.
testimonial

Sudhir Dulari

Dear Rahul Sir,

As you are working with LIC and I am your costumer, your service is very nice and at door step, Even you have given very fast service when we have a requirements of any funds or loans or any kind of service related LIC , I appreciate your service and your attendance, Thank you very much for your kind co operation in future also